Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात.
योग्य आहार आणि वेळच्या वेळी जेवण केल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात.
शेवगाच्या शेंगा आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाल्याने आरोग्य सुधारते.
शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
शेवग्याच्या शेंगा सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंंत्रणात राहतं.
दातांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाणं फायदेशीर ठरतं.
मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंग्याचं सेवन आरोग्यदायी आहे.