चेहरा सुंदर दिसण्यासाठी स्किन केअर म्हणून अनेक प्रॉडक्ट्स वापरली जातात
Picture Credit: Pinterest
ग्लोइंग आणि हेल्दी स्किनसाठी हा फेस पॅक घरीच तयार करा
मुलतानी मातीच्या या फेसपॅकसाठी या 3 गोष्टी वापरा
संत्र्याची सालं ग्राइंड करून बाउलमध्ये घ्या, त्यात तांदुळाचं पीठ, गुलाबपाणी मिक्स करा
त्यानंतर मुलतानी माती यामध्ये मिक्स करा, फेस पॅक तया
आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी, 15 ते 20 मिनिटे सुकण्यासाठी ठेवा
आठवड्यातून 2 वेळा हा फेस पॅक वापरा, ग्लोइंग स्किनसाठी उपयुक्त