भारतात सोने खरेदीला खूप महत्व आहे.
Picture Credit: Pinterest
त्यातही सणासुदीच्या दिवशी आवर्जून सोन्याच्या खरेदीत वाढ होते.
जिथे काही वर्षांपूर्वी सोनं हजारांवर होतं. आज तेच सोनं लाखावर पोहोचलं आहे.
सध्या 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,20,390 रुपये आहे.
मात्र, याच सोन्याची किंमत 1950 मध्ये किती होती?
1950 मध्ये 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत फक्त 99 रुपये होती.
तसेच आज सोन्याकडे एक सकारात्मक आणि सुरक्षित गुणवणूक म्हणून पाहिले जात आहे.