चीनमध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव किती?

Business

21 JUNE, 2025

Author:  मयूर नवले

भारतात दर दिवशी सोन्याची किंमत वाढताना दिसत आहे.

सोन्याची किंमत 

Image Source: Pexels 

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. 

उच्चांक 

मात्र, तुम्हाला चीनमधील सोन्याची किंमत माहित आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

चीनमधील सोन्याची किंमत

चला जाणून घेऊयात, चीनमध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत किती आहे.

10 ग्राम सोनं 

चीनमध्ये 24 कॅरेट 10 ग्राम गोल्डची किंमत 7,739.14 CNY आहे.

7,739.14 CNY 

स्वस्त किंमत 

7,739.14 CNY ची किंमत भारतीय चलनानुसार 93242.09 रुपये आहे.

22 कॅरेट गोल्ड 

तेच चीनमध्ये 22 कॅरेट गोल्डची किंमत 7094.21 CNY आहे.