www.navarashtra.com

Published August 13, 2024

By Shubhangi Mere

गोल्डन बॉय नीरज चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय भालाफेकीला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.

Pic Credit - Social Media

२०१६ मध्ये नीरज चोप्राने आशिया जुनियर चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले मेडल मिळवले होते. 

पहिले आंतरराष्ट्रीय पदक 

बायडगोस्क्झ येथे झालेल्या २०१६ मधील वर्ल्ड जुनियर चॅम्पियनशिपमध्ये नीरजने पहिले सुवर्ण पदक नावावर केले होते. 

वर्ल्ड जुनियर चॅम्पियनशिप

.

शिलॉंग आणि गुवाहाटी येथे झालेल्या साऊथ आशिया खेळांमध्ये २०१६ मध्ये वर्षाचे दुसरे सुवर्ण पदक मिळवले होते. 

२०१६ मधील तिसरे पदक

२०१७ मध्ये झालेल्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये पहिले स्थान गाठून सुवर्ण पदक नीरज चोप्राने नावावर केले आहे. 

आशिया चॅम्पियनशिप

२०१८ मध्ये झालेल्या ८६.४७ मीटर भाला फेकून पहिले स्थान मिळवून सुवर्ण पदक नावावर केले होते. 

२०१८ कॉमनवेल्थ गेम्स

२०१८ मध्ये जकार्ता आणि २०२२ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये नीरज चोप्राने दोन सुवर्ण पदक नावावर केले आहेत. 

आशियाई खेळांमध्ये २ पद

२०२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये सलग दोन पदक नावावर केले आहेत. यामध्ये सुवर्ण आणि रौम्य पदकाचा समावेश आहे. 

डायमंड लीग

२०२२ मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल आणि २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल नावावर केले आहे. 

वर्ल्ड चॅम्पियनशिप

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून ॲथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवणारा पहिला भारतीय ठरला. 

टोकियो ऑलिम्पिक २०२०

टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदक मिळवणारा पहिला भारतीय ॲथलेटिक्स. 

ऑलिम्पिकमध्ये इतिहास