देशातील सर्वात स्वस्त EV घेण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा.
Img Source: Pinterest
MG कंपनीने प्रसिद्ध अशा इलेक्ट्रिक कार MG Comet EV वर जबरदस्त अशा डिस्काऊंटची घोषणा केली आहे.
Img Source: Pinterest
कंपनी या महिन्यात EV कार खरेदी करणाऱ्यांना तब्बल ८० हजाराचा डिस्काऊंट देत आहे.
MG Comet EV ही गाडी दररोजच्या शहरी भागातील ग्राहकांसाठी डिझाईन केली आहे.
तिचा लहान आकार, कमी देखभाल खर्च आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे ती लोकप्रिय ठरत आहे.
कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, लॉयल्ट बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्स यांचा समावेश आहे.
एकत्रितपणे ग्राहकांना ६० हजार पर्यंतचा फायदा मिळू शकतो.
तर भारतातील निवडक प्रदेशांमधील अतिरिक्त फायद्यांसह एकूण सवलत ८० हजारपर्यंत पोहोचते.
ही खास ऑफर अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना आपली जुनी कार एक्सचेंज करायची आहे किंवा ज्यांच्याकडे आधीपासूनच एमजी वाहन आहे.