मुंबईत धडकले ‘ग्रीन आशा’ जहाज

Business

09 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

LPG ची समस्या

LPG च्या तुटवड्याची समस्या मिटली.

Picture Credit: Pinterest

युद्ध आणि तणाव

युद्ध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर, LPG गॅस घेऊन जाणारे  भारतीय जहाज भारतात सुखरूप पोहोचले.

Picture Credit: Pinterest

जहाजाचे नाव

‘ग्रीन आशा’ असे या जहाजाचे नाव आहे. 

Picture Credit: Pinterest

१५,४०० टन एलपीजी घेऊन जहाज मुंबईत दाखल झाल्याने चिंता मिटली.

किती टन?

Picture Credit: Pinterest

अत्यंत कठिण परिस्थितीत जहाजाला कोणतेही नुकसान झालेले नाही.

आनंदाची बाब

Picture Credit: Pinterest

जहाजाने होर्मुझzची सामुद्रधुनी ओलांडली, जो जगातील धोकादायक सागरी मार्गांपैकी एक आहे.

सागरी मार्ग

\Picture Credit: DD News

भारतासाठी हा मोठा विजय आहे.

मोठा विजय

Picture Credit: DD News

भारतीय ध्वज असलेल्या जहाजाचा सुरक्षित मार्गक्रमण हा भविष्यातील ऊर्जा पुरवठा कायम राहील याची खात्री देतो.

ऊर्जा पुरवठा कायम 

Picture Credit: DD News

कोणत्या महिलांनी चहा पिऊ नये?