भारतात विविध कंपन्यांच्या दुचाकी पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
यातही ग्राहकांची अपेक्षा असते की त्यांची खरेदी केलेल्या दुचाकीला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळावी.
चला, आज आपण अशा बाईक आणि स्कूटरबद्दल जाणून घेऊयात जिला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळू शकते.
हिरो स्प्लेंडर दोन वर्षांनी सुद्धा 58000 रुपयांना विकला जाऊ शकतो.
2023 ची Honda Activa 50,000 ते 65,000 रुपयांना विकली जाऊ शकते.
याची किंमत 80,852 रुपयांपासून सर होते. तसेच 37,000 किलोमीटर चालल्यानंतर ही बाइक सुमारे 59,000 ते 65,000 रुपयांना विकली जाते.
रेट्रो लूक आणि दमदार 350 cc इंजिन यामुळे अनेक वर्षांनंतरही या बाइकला चांगली रीसेल व्हॅल्यू मिळते