Published Sept 30, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
मायक्रोसॉफ्टचे Bing लोकप्रियतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. Google प्रमाणे, Bing देखील जाहीराती आणि इतर फीचर्स ऑफर करते.
जर तुम्ही इंटरनेट प्रायव्हसी शोधत असाल तर DuckDuckGo हा गुगलचा सर्वोत्तम पर्याय आहे.
Brave ने नुकतेच स्वतःचे सर्च इंजिन लाँच केले आहे.
Ecosia 2009 साली लाँच करण्यात आले आहे. अनेक वापरकर्त्यांना Ecosia हे Google साठी एक विलक्षण पर्याय वाटते.
Google ला जरी जास्त काळ लोटला असला तरी काही इंटरनेट युजर्स अजूनही Yahoo चा वापर करत आहेत.
युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य देणारे दुसरे फ्रेंच-आधारित सर्च इंजिन म्हणजे Qwant.
पूर्वी Hulbee म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Swisscows या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
Search Encrypt मेटासर्च इंजिन युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य देते आणि तुमच्या ऑनलाइन क्रिया सुरक्षित असल्याची खात्री करते.
2009 मध्ये Ixquick हे सर्च इंजिन Google सोबत एकत्र केले गेले आणि ते आता StartPage म्हणून ओळखले जाते.
SearX हे आणखी एक मेटासर्च इंजिन आहे. ही वेबसाइट तुमची माहिती गोळा करत नाही.
रशियामध्ये 55 ते 65 टक्के मार्केट शेअरसह, Yandex हे तेथे सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.