Mahindraच्या Born-Electric SUVमध्ये Google Gemini AI Assistant मिळणार आहे. हा अपडेट जानेवारी 2027 पासून देण्यात येईल.
Picture Credit:pinterest
सध्याच्या BE 6, XEV 9e आणि XEV 9S मध्ये OTA अपडेटद्वारे Gemini मिळेल. भविष्यातील Mahindra EVमध्ये हे फीचर सुरुवातीपासून मिळणार आहे.
Picture Credit:pinterest
AI Assistantच्या मदतीने Navigation, Entertainment, Vehicle Controls आणि General Knowledgeसारखी कामे अधिक नैसर्गिक पद्धतीने करता येतील.
Picture Credit:pinterest
Mahindraच्या मते, Gemini-powered सिस्टममध्ये 17 AI agents, 100+ core functions आणि 48 applicationsचा सपोर्ट आहे.
Picture Credit:pinterest
TEQ_Secureमुळे 360-degree camera आणि dashcamच्या मदतीने कारची live footage पाहता येईल. Digital keyची सुविधाही मिळते.
Picture Credit:pinterest
TEQ_Me फीचर यूजर प्रोफाइलनुसार सीट, मिरर, क्लायमेट, इंफोटेनमेंट आणि Drive Modesची सेटिंग्ज आपोआप बदलू शकते.
Picture Credit:pinterest
Revive Mode बॅटरी 0% झाल्यानंतर जवळच्या चार्जरपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त रेंज देऊ शकतो; कंपनीनुसार Revive SOSमधून आणखी मदत मिळू शकते.
Picture Credit:pinterest
TEQ_Playमध्ये Gaming, Karaoke आणि Private Audioसारखी फीचर्स आहेत. चार Bluetooth controllersपर्यंत कनेक्ट करता येतात.
Picture Credit:pinterest
1 जानेवारी 2027 पासून जुन्या Born-Electric Mahindra EVना Gemini आणि इतर TEQ फीचर्स टप्प्याटप्प्याने OTA अपडेटद्वारे मिळणार आहेत.
Picture Credit:pinterest