Published Sept 22, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
जगातील करोडो लोक गुगल क्रोम बाऊजरचा वापर करतात.
गुगल क्रोमवर युजरनेम आणि पासवर्डशिवाय अधिक माहिती उपलब्ध असते.
गुगल क्रोमचे नवीन फिचर येत असून, त्यामुळे युजर्सची सुरक्षा वाढणार आहे.
.
यामध्ये युजर्सना ऑटोमॅटिक माहिती भरण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावे लागेल.
माहिती भरण्यासाठी फेस अँड फिंगरप्रिंट लॉग इन करावे लागेल.
या फीचरसाठी तुम्हाला क्रोम मोबाईलवर डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर chrome://flags सर्च करावे.
हे केल्यानंतर पेजवर बायोमेट्रिक टोंगल दिसेल. त्यानंतर हे फिचरचा वापर करता येईल.