Published Oct 3, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
गुगलने आज 'गुगल फॉर इंडिया' इवेंटमध्ये अनेक घोषणा केल्या आहेत.
गुगल मॅप्स आता एआयच्या मदतीने हवामानाची माहिती देणार आहे.
त्याचसोबत गुगल मॅप्स खराब रस्त्यांची माहिती देखील युजर्सला देणार आहे.
.
पूर आणि पावसाची माहिती देखील आता गुगल मॅप्सच्या मदतीने अचूक वेळेत मिळणार आहे.
गुगल मॅप्स आता धुके आणि वादळाची माहिती देखील देणार आहे.
पूर आणि ट्रॅफिकची माहिती युजर्स कम्युनिटीमध्ये रिपोर्ट करू शकणार आहेत.
गुगल मॅप्सला नवीन अपडेटसह नेव्हीगेशन देखील चांगले करण्यात आले आहे.