Android आणि iPhone दरम्यान फाइल शेअरिंग होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
quick शेअर वापरून iPhone, आयपॅडमध्ये फोटो, व्हिडिओ फाइल्स शेअर करा
Picture Credit: Pinterest
सध्या ही सुविधा गुगल Pixel 10 च्या सीरिजमध्ये उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
गुगल Pixel 10 च्या यूजर्सचा फीडबॅक आल्यानंतर इतरांनाही सुविधा मिळेल
Picture Credit: Pinterest
AirDrop चा Everyone for 10 minutes चा पर्याय वापरावा लागेल
Picture Credit: Pinterest
डेटा सुरक्षित राहतो, तसेच शेअर केलेला कंटेंटही लॉक होत नाही
Picture Credit: Pinterest
यूजरने स्क्रीनवरील डिव्हाइसचे नाव conform करावे, म्हणजे शेअरिंग सुरू होईल
Picture Credit: Pinterest