गुगल पिक्सेल 10a ची किंमत लीक 

Science Technology

11 February 2026

Author:  हर्षदा जाधव

गुगल पिक्सेल 10a भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँचिंगसाठी आता सज्ज झाला आहे. 

लाँचिंगसाठी सज्ज 

Picture Credit: Pinterest

फोनची प्री-ऑर्डर

या फोनची प्री-ऑर्डर 18 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. 

Picture Credit: Pinterest

या स्मार्टफोनचे डिझाईन आणि लूक गुगल पिक्सेल 9a प्रमाणेच आहे. 

डिझाईन आणि लूक

Picture Credit: Pinterest

12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. 

स्टोरेज पर्याय

Picture Credit: Pinterest

लाँचिंगपूर्वीच गुगल पिक्सेल 10a ची किंमत लीक झाली आहे. 

किंमत लीक

\Picture Credit: Pinterest

एका वेबसाईटनुसार स्मार्टफोनचे बेस व्हेरिअंट सुमारे 68,000 रुपयांत लाँच केले जाऊ शकते. 

बेस व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

तर या डिव्हाईसच्या 256GB मॉडेलची किंमत सुमारे 80,000 रुपयांपर्यंत असू शकते. 

256GB मॉडेल

Picture Credit: Pinterest

आगामी डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाले OLED डिस्प्ले असू शकते. 

OLED डिस्प्ले

Picture Credit: Pinterest