Google Pixel 10a ची विक्री झाली सुरु 

Science Technology

6 March 2026

Author:  हर्षदा जाधव

भारतात गुगल पिक्सेल 10a सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. 

सिंगल व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

व्हेरिअंटची किंमत

स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आहे.

Picture Credit: Pinterest

य स्मार्टफोनची विक्री आता भारतात सुरु झाली आहे. 

विक्री सुरु 

Picture Credit: Pinterest

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 3,000 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे.

बँक क्रेडिट कार्ड

Picture Credit: Pinterest

ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंत एडिशनल एक्सचेंज बोनस मिळू शकतो. 

एक्सचेंज बोनस 

\Picture Credit: Pinterest

24 महिन्यांपर्यंत व्याजमुक्त ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत.

ईएमआय पर्याय

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्ट आणि गूगल इंडिया ऑनलाइन स्टोअरवर स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

स्मार्टफोन खरेदी 

Picture Credit: Pinterest

गुगल पिक्सेल 10 ए बेरी, फॉग, लॅव्हेंडर आणि ऑब्सिडियन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

कलर ऑप्शन्स

Picture Credit: Pinterest