पुढील महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये गूगल पिक्सेल 11 सिरीज लाँच करणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या सिरीजमधील गूगल पिक्सेल 11 ए चे फीचर्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी स्मार्टफोन टेन्सर जी 6 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
डिव्हाईसमध्ये 6.3 इंच एचडी+ डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 4,870mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोनचा लूक आणि डिझाईन पिक्सेल 10 ए प्रमाणेच असणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)