इतका स्वस्त झाला Google Pixel

Automobile

24 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

फ्लिपकार्टचा सेल सुरू झालाय, अनेक ऑफर्स या Sale मध्ये आहेत. 

Sale

Picture Credit: Pinterest

Google Pixel 9 Pro Fold या मोबाईलवर ढासू ऑफर देण्यात येत आहे

Google Pixel 

Picture Credit: Google

73 हजारांची ऑफर Google pixel वर देण्यात आलेली आहे

ऑफर

Picture Credit: Pinterest

हा मोबाईल लाँच झाला तेव्हा त्याची किंमत 1,72,999 इतकी होती

लाँच किंमत

Picture Credit: Pinterest

1 लाख 19 हजार 999 रुपये किंमत असलेल्या या फोनवर बँक डिस्काउंटही आहे

Sale किंमत

Picture Credit: Pinterest

10 हजार रुपये बँक डिस्काउंट आणि 5 हजार रुपये Exchange ऑफर आहे. 

डिस्काउंट

Picture Credit: Google

सगळे discount दिल्यानंतर या मोबाइलची किंमत 99 हजार 999 रुपये आहे

किंमत

Picture Credit: Pinterest

Tensor G4 हा प्रोसेसर असून, Titan M2 सिक्युरिटी चिपसेट आहे

प्रोसेसर

Picture Credit: Pinterest