अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्वस्त झाला Google फोन

Science Technology

17 January 2026

Author:  हर्षदा जाधव

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 सुरु झाला आहे.

अ‍ॅमेझॉन सेल 

Picture Credit: Pinterest

या सेलमध्ये Google Pixel 9a च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. 

Google Pixel 9a

Picture Credit: Pinterest

गुगल पिक्सेल 9ए (पोर्सिलेन, 256 जीबी) (8 जीबी रॅम) सेलमध्ये 39,899 रुपयांत लिस्टेड आहे. 

स्मार्टफोन व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

खंर तर या स्मार्टफोनची लाँच किंमत 49,999 रुपये आहे. 

लाँच किंमत

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनवर ऑफर

Picture Credit: Pinterest

मात्र आता स्मार्टफोनवर 11,100 रुपयांची सूट मिळणार आहे. 

SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.

क्रेडिट कार्ड

Picture Credit: Pinterest

या सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. 

फोनची किंमत

Picture Credit: Pinterest

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या स्मार्टफोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील देत आहे. 

नो-कॉस्ट EMI

Picture Credit: Pinterest