गुगल सर्च अचानक बंद पडलं तर, इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी अजूनही अनेक पर्याय आहेत.
Picture Credit: Pinterest
Microsoft चं Bing हे गुगलला सर्वात मोठं Alternative मानलं जातं.
Picture Credit: Pinterest
Privacy Focused Search Engine म्हणून DuckDuckGo लोकप्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
बातम्या आणि वेब सर्चसाठी अनेक जण अजूनही याचा वापर करतात.
Picture Credit: Pinterest
Tracking कमी आणि Privacy जास्त हवी असेल तर Brave Search उपयोगी ठरु शकतो.
Picture Credit: Pinterest
आजकाल ChatGPT, Perplexity सारखी AI Tools देखील माहिती शोधण्यासाठी वापरली जात आहेत.
\Picture Credit: Pinterest
How-To-Guides आणि Tutorials साठी युट्यूब सर्च उपयोगी ठरतो.
Picture Credit: Pinterest
Product Reviews किंवा User Experience जाणून घ्यायचे असतील तर Reddit उपयुक्त ठरु शकते.
Picture Credit: Pinterest
महत्त्वाच्या नोट्स, PDFs आणि डाक्युमेंट्स ऑफलाईन सेव्ह करुन ठेवा.
Picture Credit: Pinterest