WhatsApp मध्ये मोठा बदल! सरकारने अचानक का थांबवलं Username फीचर?

Science Technology

2  July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Username फीचर म्हणजे काय?

लवकरच WhatsApp वर फोन नंबरऐवजी Unique Username वापरून चॅट करण्याची सुविधा मिळू शकते. यामुळे नंबर शेअर करण्याची गरज कमी होईल.

Picture Credit: istockphoto

हे फीचर चर्चेत का आहे?

हे फीचर अद्याप सर्वांसाठी उपलब्ध झालेले नाही. मात्र भारतात लॉन्चपूर्वीच यावर सरकारने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Picture Credit: istockphoto

फोन नंबर न दिसल्यामुळे बनावट प्रोफाइल तयार करणे, फसवणूक आणि ऑनलाइन स्कॅम वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारचे मत आहे.

सरकारची चिंता काय?

Picture Credit: istockphoto

कंपनीचा दावा आहे की Username वापरणे ऐच्छिक (Optional) असेल. तसेच गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपायही असतील.

WhatsApp चे म्हणणे काय?

Picture Credit: istockphoto

फोन नंबर लपवता येईल. अधिक Privacy मिळेल. नवीन लोकांशी नंबर न देता संपर्क साधता येईल. सोशल मीडिया Handle सारखा Username वापरता येईल.

यूजर्सना काय फायदा?

Picture Credit: istockphoto

सध्या नाही. सरकार आणि WhatsApp यांच्यातील चर्चा पूर्ण झाल्यानंतरच भारतात हे फीचर कधी सुरू होईल, याचा निर्णय होईल.

फीचर लगेच येणार का?

Picture Credit: istockphoto

Username फीचर उपयुक्त असले तरी कोणत्याही अनोळखी अकाउंटवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खात्री करणे आणि संशयास्पद मेसेजपासून सावध राहणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही काय लक्षात ठेवाल?

Picture Credit: istockphoto