नवीन Smart TV खरेदी करताना या तीन डिस्प्ले टेक्नॉलॉजींची सर्वाधिक चर्चा होते. पण नेमका कोणता TV तुमच्यासाठी योग्य आहे? जाणून घ्या.
Picture Credit: Pnterest
QLED TV मध्ये Quantum Dot तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळे रंग अधिक जिवंत दिसतात आणि ब्राइटनेसही जास्त मिळतो. उजेड असलेल्या खोलीसाठी हा चांगला पर्याय आहे.
Picture Credit: Pnterest
OLED स्क्रीनमधील प्रत्येक पिक्सेल स्वतंत्रपणे प्रकाश निर्माण करतो. त्यामुळे Deep Black, उत्तम Contrast आणि उत्कृष्ट Picture Quality मिळते.
Picture Credit: Pnterest
Mini LED मध्ये हजारो लहान LED बॅकलाइट्स असतात. यामुळे ब्राइटनेस, Contrast आणि HDR Performance पारंपरिक LED TV पेक्षा अधिक चांगली मिळते.
Picture Credit: Pnterest
Deep Black आणि Contrast साठी OLED आघाडीवर आहे. तर ब्राइटनेस आणि HDR साठी Mini LED प्रभावी ठरतो. QLED देखील रंगांच्या बाबतीत उत्तम अनुभव देतो.
Picture Credit: Pnterest
Gaming करत असाल तर OLED आणि Mini LED हे दोन्ही चांगले पर्याय आहेत. कमी Response Time आणि High Refresh Rate मुळे गेमिंग अधिक स्मूथ वाटते.
Picture Credit: Pnterest
कमी बजेटमध्ये QLED उत्तम पर्याय ठरू शकतो. प्रीमियम अनुभव हवा असल्यास OLED, तर दोन्हींचा समतोल हवा असेल तर Mini LED विचारात घेऊ शकता.
Picture Credit: Pnterest
Budget: QLED Premium Picture: OLED Brightness + HDR: Mini LED तुमचा वापर आणि बजेट लक्षात घेऊन योग्य TV निवडा.
Picture Credit: Pnterest