केंद्र सरकारने App च्या वापरामध्ये मोठा निर्णय घेतलाय,
Picture Credit: Pinterest
कंपन्यांनी 90 दिवसांच्या आत काही नियम लागू करावे अशी मुदत देण्यात आलीय
Picture Credit: Pinterest
यापुढे SIM असल्याशिवाय मेसेजिंग App चालणार नाही
Picture Credit: Pinterest
90 दिवसांच्या आता नवीन सिस्टीम लागू करण्यात येणं आवश्यक ठरणार आहे
Picture Credit: Pinterest
एवढंच नाही तर 6 तासांनी ऑटो-लॉगआउट करावे लागेल, मग पुन्हा OR code स्कॅन करा
Picture Credit: Pinterest
यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होते, ते टाळण्यासाठी काही कठोर नियम लागू करण्यात आले
Picture Credit: Pinterest
वापरकर्ता, फोन नंबर आणि डिव्हाइस यांच्यामध्ये कनेक्शन तयार होईल
Picture Credit: Pinterest