Published March 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
3 एप्रिल 2025 ला मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे
14 एप्रिल 2025 ला सूर्य मेष राशीत गोचर करणार आहे, मंगल कार्याला या दिवशी सुरुवात होणार
या ग्रह गोचरमुळे काही राशींना फायदा होणार आहे.
मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता
तूळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळणार आहे, प्रमोशन मिळू शकते
धनाची कमतरता असणाऱ्यांनची आर्थिक स्थिती मजबूत होईल
सूर्य आणि मंगळ गोचरमळु या 2 राशीच्या व्यक्तींना यश मिळणार आहे.