Published Jan 21, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डायबिटीजची समस्या वाढते
शुगर लेव्हल नियंत्रणात आणण्यासाठी औषधांसोबतच घरगुती उपायसुद्धा करा
हिरव्या मिरचीचा समावेश जेवणात केल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहील
भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा समावेश करू शकता, किंवा चटणीमध्येही वापर करू शकता
शुगर लेव्हलसोबतच ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते
मिरचीतील बीटा कॅरोटीनमुळे इम्युनटी बूस्ट होते, व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते
पचनासाठीही हिरवी मिरची चांगली, मात्र योग्य प्रमाणात खावी