मेटाबॉलिझम म्हणजे शरीर अन्न पचवून ऊर्जा निर्माण करते, कॅलरी बर्न होतात
Picture Credit: Pinterest
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन अँटी-ऑक्सिडंट्स, कॅफिन असते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
एका रिसर्चनुसार ग्रीन टी शरीरात एनर्जी वाढवते, फॅट लवकर बर्न होतात
रोज 2 ते 3 कप ग्रीन टी प्यायल्याने हळुहळु मेटाबॉलिझम रेट सुधारतो
मेटाबॉलिझम रेट जास्त असेल तर शरीरातील कॅलरी जास्त प्रमाणात बर्न होतात. वेट लॉस होतो
नुसता ग्रीन टी नाही तर हेल्दी डाएट, झोप आणि एक्सरसाइजही महत्त्वाची आहे
कॅफीनचा त्रास असल्यास, गरोदर असल्यास, ग्रीन टी पिवू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्या