www.navarashtra.com

Published Sept 09, 2024

By  Shilpa Apte

केसांसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे ग्रीन टी जाणून घ्या

Pic Credit -  iStock

ग्रीन टी हेअर पॅक लावा, ग्रीन टी वॉटरने केस धुवा, मसाज करा, हेअर टोनर म्हणून वापर

कसे वापरावे?

ग्रीन टीमध्ये आढळणाऱ्या कॅटेचिनमध्ये मिठाचे गुणधर्म असतात जे केस गळण्यास प्रतिबंध करतात.

हेअरफॉल 

कोंड्याच्या समस्येवर उपाय म्हणजे ग्रीन टी, अँटी-फंगल गुणधर्मामुळे कोंडा दूर होतात. 

कोंड्यापासून सुटका

.

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही ग्रीन टी फायदेशीर आहे. केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो

केस मऊ राहतात

स्काल्प स्वच्छ करण्यासाठी ग्रीन टी हेअर पॅक केसांना लावा, केस निरोगी राहतात

स्काल्प स्वच्छ होतात

ग्रीन टी केसांना लावल्याने केसांना पूर्ण पोषण मिळते. 

पोषण देते

केसांसाठी ग्रीन टी खूप फायदेशीर आहे, नक्की केसांना लावा. 

ग्रीन टी

कसा असेल तुमचा मंगळवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..