www.navarashtra.com

Published Sept 5, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर हिरवी भाजी 

आपल्या आरोग्यासाठी हिरव्यागार भाज्या या अत्यंत फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्व आढळतात

हिरवी भाजी

तज्ज्ञांच्या मतानुसार आपल्या जेवणात 2 पेक्षा अधिक हिरव्या भाजीचा समावेश असायला हवा

तज्ज्ञांचे मत

.

अशीच एक हिरवी भाजी जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत रामबाण उपाय ठरते

रामबाण

.

ढेमसे ही भाजी अनेकांनी ऐकलीही नसेल मात्र ही भाजी आरोग्यवर्धक आहे

ढेमसे

पावसाळ्याच्या दिवसात आपल्या डाएटमध्ये ढेमशाची ही भाजी समाविष्ट करावी

डाएट

ढेमशामध्ये अधिक प्रमाणात पाणी असून डिहायड्रशेनपासून वाचवते

डिहायड्रेशन

यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असून वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते

कॅलरी

या भाजी विटामिन सी, कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, प्रोटीन, मिनरल्स, फायबर्स, कॉपर असे अनेक पोषक तत्व आहेत

पोषक तत्व

प्रमाणात ही भाजी खावी आणि खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

जेवल्यानंतर फक्त खा ‘1 चुटकी’ बडिशेप