Published Sept 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ग्रुप वर्कआउटमुळे सामाजिक संबंधही निर्माण होतात. व्यायामाची वेळ चुकवत नाही
ग्रुप वर्कआउट केल्याने तुम्ही एक्साइट होता, स्पर्धात्मक भावना निर्माण होते
लवकर ध्येय गाठण्यासाठी ग्रुप वर्कआउट फायदेशीर आहे.
.
तुमचे मन व्यस्त राहते आणि तुम्ही दररोज योग्य वेळी उत्साहाने व्यायाम करू शकता
ग्रुप वर्कआउटमध्ये एक ट्रेनर असतो, जो व्यायाम कसा करायचा शिकवतो
एकट्याने व्यायाम करावा लागला तर तुम्ही टाळाटाळ करण्याची शक्यता जास्त असते.
वर्कआउट केल्याने तुमचं मन प्रसन्न राहतं, त्यामुळे रोज व्यायाम करा