Published Sept 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एक बाउल, 2 चमचे इंस्टंट कॉफी, 2 चमचे साखर, 2 चमचे गरम पाणी
एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या. त्यात 2 चमचे साखर घाला
नंतर या मिश्रणात 2 चमचे कॉफी घाला.
.
हँड मिक्सरने हे सर्व एकदम घट्ट आणि मलईदार फेस येईपर्यंत फेटा
एका कपामध्ये अर्धा कप गरम दूध घाला आणि त्यावर तयार केलेला फेस घाला.
आता चमच्याच्या मदतीने हळूहळू मिक्स करा. वरून कॉफी पावडर शिंपडा
एकदम क्रीमी आणि गरमागरम कॉफी तयार आहे.