Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
चैत्र प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो.
शास्त्रानुसार गुढी पाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते.
या मंगलप्रसंगी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी लवंगाचे काही खास उपाय आहेत.
चैत्र नवरात्रीतमध्ये देवीची उपासना करताना पुजेत दोन लवंगा अर्पण करा.
घरातील आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी लाल कपड्यात नऊ लवंगा बांधून तिजोरीत ठेवा.
चैत्र नवरात्रीत देवीसमोर दिवा लावताना लवंग जाळा.
शास्त्रानुसार घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी दाराजवळ लवंगा जाळणं फायदेशीर ठरतं.
असं म्हटलं जातं की, अंघोळीच्या पाण्यात लवंगाचं तेल मिसळल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.
कुटुंबातील सुख शांतीसाठी देवघरात दिवा लावताना तेलात लवंगाची पूड मिसळा.