हिंदू धर्मात गुग्गूळ धुपाचं विशेष महत्त्व आहे, सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानतात
Picture Credit: Pinterest
संध्याकाळी गुग्गूळ धूप लावावा, वास्तू दोष नाहीसा होतो
गुग्गूळ धुपासोबत गायीचं तूपसुद्धा लावावं, धनाची कमतरता भासत नाही
या धुपामुळे नवरा-बायकोमधील नातं आणखी दृढ होतं,
कुटुंबातील सदस्यांचे आऱोग्य चांगले राहते, मिळकतीमध्ये वाढ होते
गुग्गूळ धूपामुळे बिघडलेली कामं सुधारतात, यश नक्की मिळेल