गेल्या काही महिन्यांपासून टाटा सिएराची जोरदार चर्चा होतेय.
Picture Credit: Pinterest
इतकेच नव्हे तर या कारला बुकिंगच्या पहिल्याच 70 हजारांपेक्षा जास्त बुकिंग मिळाली होती.
ही कार 11.49 लाखांच्या एक्स शोरुम किमतीत लाँच केली गेली आहे.
मात्र, या कारची सर्वात कमी किंमत कोणत्या राज्यात आहे.
गुजरातच्या गांधीनगर मध्ये टाटा सिएराची ऑन रोड किंमत सर्वात स्वस्त आहे.
गांधीनगरमध्ये टाटा सिएराच्या बेस मॉडेलची किंमत 12.83 लाख रुपये आहे.
तसेच हरियाणातील गुरुग्राममध्ये सिएराच्या बेस मॉडेलची किंमत 13.06 लाख रुपये आहे.