सेव खमणीची  पारंपरिक रेसिपी

Life style

30 September, 2025

Author:  नुपूर भगत

 हरभरा डाळ रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी आलं, हिरवी मिरची, मीठ, हळद टाकून जाडसर वाटून घ्या.

डाळ भिजवणे

Picture Credit: Pinterest

 हे पीठ तुपाने चोपडलेल्या पात्रात घालून १५-२० मिनिटं वाफवून घ्या.

वाफवणे

Picture Credit: Pinterest

 वाफवलेलं मिश्रण थंड झाल्यावर हाताने किंवा किसणीने खमणी करून घ्या.

खमणी करणे

Picture Credit: Pinterest

 कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून फोडणी तयार करा.

फोडणी करणे

Picture Credit: Pinterest

ही फोडणी खमणीवर टाकून चांगलं हलक्या हाताने मिसळा.

खमणीत मिसळणे

Picture Credit: Pinterest

 आता त्यात लिंबाचा रस आणि हवे असल्यास थोडी साखर मिसळा.

चव वाढवणे

Picture Credit: Pinterest

 वरून भरपूर सेव आणि कोथिंबीर घालून ताजं-तवंगत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest