सर्व भाज्या छोटे तुकडे करून धुवून बाजूला ठेवा. वांग्यांमध्ये चीरे मारून ठेवावेत.
Picture Credit: Pinterest
कोथिंबीर, नारळ, शेंगदाणे पूड, तीळ पूड, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, मीठ, साखर एकत्र करून मसाला तयार करा.
Picture Credit: Pinterest
चीरलेल्या वांग्यांमध्ये आणि काही बटाट्यांमध्ये हा मसाला भरून घ्या.
Picture Credit: Pinterest
मेथीची चिरून त्यात बेसन, हळद, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तिळं घालून बॉल्स तयार करा आणि तेलात तळा.
Picture Credit: Pinterest
खोलगट भांड्यात तेल टाका, त्यात हिंग, जिरे, हळद, तिखट टाकून फोडणी द्या.
Picture Credit: Pinterest
फोडणीत सर्व चिरलेल्या भाज्या, मसाला भरलेली वांगी, बटाटे टाका. चांगले परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
थोडं पाणी घालून झाकण ठेवून भाज्या मंद आचेवर शिजू द्या. मध्येच मेथीचे मुठिया टाका.
Picture Credit: Pinterest
सर्व भाज्या मऊ झाल्यावर वरून ताजी कोथिंबीर व नारळ किस घालून गरमागरम उंधियो खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest