एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
कांदा मऊ झाल्यावर लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून छान परता.
Picture Credit: Pinterest
आता चिरलेले टोमॅटो टाकून ते मऊ होईपर्यंत शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालून मसाला नीट परता.
Picture Credit: Pinterest
मसाला छान परतला की त्यात एक कप पाणी घालून हलके उकळी आणा.
Picture Credit: Pinterest
आता ब्रेडचे तुकडे करून त्या रस्स्यात टाका. ब्रेड मऊसर होईपर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.
Picture Credit: Pinterest