रिकाम्या पोटी कॉफी का पिवू नये जाणून घ्या
अनेकजण दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. मात्र, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवतात. पोटासाठी ते नुकसानकारक ठरते, कोर्टिसोल हार्मान वाढवतात, एसिडीटी, किडनीची समस्या निर्माण होते.
कॉफी
शरीरासाठी कॉफी फायदेशीर असली तरी रिकाम्या पोटी पिणं नुकसानकारक ठरू शकतं
योग्य वेळ
रिकाम्या पोटी मोड आलेलं ध्यान्य किंवा ड्राय फ्रूट्स खाल्ल्यानंतर 45 मिनिटांनी कॉफी प्यावी
पोटाचं नुकसान
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, ब्लोटिंग या समस्या निर्माण होऊ शकतात.
कोर्टिसोल हार्मोन्स
कॉफीमधील कॅफीनमुळे कोर्टिसोल हार्मोन वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे स्ट्रेस वाढतो
एसिडीटी
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने एसिडीटी होते
किडनीची समस्या
रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने किडनीच्या आरोग्यालाही हानी पोहोचतो
.
लक्षात ठेवा
कॉफी पिताना योग्य प्रमाणात प्यावी असं एक्सपर्ट
.

