हिंदू ग्रंथांमधील 7 शक्तिशाली गुरु

Lifestyle

08 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

गुरुपौर्णिमा 10 जुलैला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

गुरुपौर्णिमा

Picture Credit: Social media

हिंदू ग्रंथांनुसार सर्वात शक्तिशाली 7 गुरु कोणते हे जाणून घ्या

हिंदू ग्रंथ

द्रोणाचार्य कौरवांचे गुरु होते, पांडव, कौरव आणि एकलव्य यांना शस्त्रांमध्ये पारंगत केले होते

द्रोणाचार्य

विष्णूचा अवतार म्हणजे परशुराम, क्रोध आणि शस्त्र विद्येसाठी ओळखले जायचे

परशुराम

बृहस्पती देवतांचे गुरु मानले जातात, धर्म शास्त्र, नीती , अर्थ, वास्तू शास्त्रावर ग्रंथ लिहिले

बृहस्पती

दानवांचे गुरु म्हणून ओळखले जातात शुक्राचार्य, त्यांना संजीवनीचे ज्ञान अवगत होते

शुक्राचार्य

महर्षि विश्वामित्र यांनी श्री राम आणि लक्ष्मणाला विद्या शिकवली होती

विश्वामित्र

व्यास ऋषींनी महाभारत लिहिले, हिंदू पुराणानुसार त्यांना सर्वात शक्तिशाली गुरु मानतात

वेद व्यास

महर्षि यांच्या प्रेरणेनेच भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली होती, सप्तऋषींपैकी एक मानतात

महर्षि वशिष्ठ