गुरुंच्या ज्ञानप्रवासात तंत्रज्ञानाने कसा घडवला बदल?

Science Technology

29 july 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

गुरुपौर्णिमा विशेष

गुरुकुलापासून AI पर्यंत; गुरुंच्या ज्ञानप्रवासातील तांत्रिक क्रांती!

Picture Credit: Pinterest

पूर्वी गुरुकुलात गुरु-शिष्य प्रत्यक्ष संवादातून शिक्षण घेत असत. ज्ञानाचा मुख्य स्रोत म्हणजे गुरुंचा अनुभव आणि मार्गदर्शन.

गुरुकुलाची परंपरा

Picture Credit: Pinterest

पुस्तकांचा नवा अध्याय

छपाई तंत्रज्ञानामुळे ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचले. गुरुंना विविध संदर्भग्रंथांचा वापर करून शिकवणे सोपे झाले.

Picture Credit: Pinterest

शैक्षणिक कार्यक्रमांमुळे लाखो विद्यार्थ्यांपर्यंत एकाच वेळी ज्ञान पोहोचू लागले. गुरुंचा प्रभाव वर्गखोलीबाहेरही वाढला.

रेडिओ आणि दूरदर्शन

Picture Credit: Pinterest

इंटरनेटमुळे माहिती काही सेकंदांत उपलब्ध झाली. गुरुंची भूमिका केवळ माहिती देणाऱ्यापासून योग्य दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शकाची झाली.

संगणक आणि इंटरनेट

Picture Credit: Pinterest

ऑनलाईन शिक्षण

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ लेक्चर्स, डिजिटल क्लासरूम आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील विद्यार्थी एका क्लिकवर गुरुंशी जोडले गेले.

AI – गुरुंचा स्मार्ट सहकारी

Picture Credit: Pinterest

AI नोट्स तयार करणे, अभ्यासक्रम नियोजन, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करण्यात मदत करत आहे. मात्र, अंतिम मार्गदर्शन आजही गुरुंचेच असते.

भविष्याचा गुरु

Picture Credit: Pinterest

VR, AR आणि AI सारख्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक होईल. भविष्यातील गुरु तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे प्रेरित करतील.

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी

Picture Credit: Pinterest

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी प्रेरणा, संस्कार, मूल्ये आणि योग्य दिशा देणारा गुरु सदैव अपरिहार्य राहील.