तुमच्या 'या' सवयी मानसिक आजारासाठी ठरू शकतात घातक 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

शरीराचा आणि मनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे.

शरीराचा आणि मनाचा

जर मानसिक ताण तणाव असल्यास त्याचा परिणाम हा शरीरावर देखील दिसून येतो.

 ताण तणाव

रोजच्या आयुष्यात आपल्याला काही चुकीच्या सवयी असतात.

चुकीच्या सवयी

या चुकीच्या सवयी मानसिक आजाराचे संकेत असतात.

 मानसिक आजार

 सतत अतिविचार करताना अनेक जण नख खातात.

नख खाणं

नखं खाण्याचे संकेत म्हणजे तुम्ही मानसिक तणावात आहात असं दिसून येतं.

संकेत 

ताण तणावामुळे निद्रानाश होतो आणि त्यामुळे सतत थकल्यासारखं जाणवणं या शारीरिक समस्या निर्माण होतात.

रात्री उशिरा झोपणे

सतत चिंता असल्यामुळे जेवणाकडे लक्ष लागत नाही, त्यामुळे जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे  अ‍ॅनिमिया होऊ शकतो.  

वेळेवर न जेवणे

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?