www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

'या' सवयी समाजात तुमची किंमत वाढवतील

Pic Credit - Google

समााजात वावरताना काही सवयींमुळे जीवनाची प्रगती होते असं तज्ज्ञ सांगतात.

प्रगती 

जे बोलण्याची गरज आहे तिथेच बोला यामुळे लोक तुमच्या बोलण्याला किंमत देतात.

कमी बोला

जर एखादी गोष्ट पटत नसेल कर नाही म्हणता यायला हवं.

नाही म्हणायला शिका

कोणीही तुम्हाला मेसेज केला तर लगेच रिप्लाय देणं टाळा.

  लगेच रिप्लाय 

कोणत्याही घटनेवर विचारपूर्वक निर्णय घ्या.

विचारपूर्वक निर्णय 

आजूबाजूला कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. 

कामावर फोकस  

काहीही बोलण्याआधी विचारपूर्वक ऐका

ऐकायला शिका 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी