www.navarashtra.com

Published August 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

घनदाट लांबसडक केसांसाठी मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, विटामिन ए आणि ई चा उत्तम स्रोत असून यात विटामिन ई कॅप्सुल मिक्स केल्यास केसांवर कमाल दिसते

गुण

मोहरीचे तेल आणि विटामिन ई कॅप्सुल एका भांड्यात मिक्स करा. केसांना मुळापासून लाऊन मसाज करा आणि 1-2 तासाने धुवा

कसे मिक्स कराल

.

मोहरीच्या तेलासह विटामिन ई कॅप्सुलचे मिक्स्चर केसांना आठवड्यातून 3 वेळा लावणे योग्य ठरते

किती वेळा लावावे

या दोन्हीमध्ये आढळणारे प्रोटीन, विटामिन ए, बिटा कॅरेटीन आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरते

केस वाढतात

केसांचा मुलायम मोहरीच्या तेलाने आणि विटामिन ई कॅप्सुलमुळे टिकून राहतो आणि केसांना मॉईस्चराईजर मिळते

मुलायमपणा

नैसर्गिक पद्धतीने हे मिश्रण केसांना कंडिशन करण्याचे काम करते. नियमित वापराने केस सुंदर दिसतात

कंडिशन

मोहरीच्या तेलाने आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मिश्रणाने केसांना ऑईलिंग केल्याने केसगळती कमी होते

केसगळती

याशिवाय यातील अँटीबॅक्टेरियल तत्वामुळे कोंड्याचा नाश होतो आणि जळजळ, खाज, इन्फेक्शनपासून सुटका होते

कोंडा

कोणताही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्यावी, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

केसगळतीच्या समस्येवर वापरा कोरफडसह ‘हा’ पदार्थ