www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By Trupti Gaikwad

Hair Care: केसांवरुन समजतं आपलं आरोग्य, कसं ते जाणून घ्या

Pic Credit -  iStock

प्रदुषणामुळे बऱ्याच जणांना केसाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

समस्यांचा सामना 

पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट असो किंवा घरगुती आयुर्वेदिक उपाय असोत याचा फारसा पडत नाही.

महागड्या ट्रीटमेंट 

तुम्हाला माहितेय का केसांना आरोग्य खराब होण्यामागे व्हिटामीन्सची कमतरता आहे.

 व्हिटामीन्सची कमतरता

 झिंकची कमरता असल्यास केसात कोंडा होतो.

कोंडा होणं 

केस पांढरे झाले असतील तर व्हिटामीन B12 आणि  व्हिटामीन D यांची कमरता असते.

केस  पांढरे होणं

केस पातळ होत असतील तर आयर्न आणि  व्हिटामीन B12 , D ची कमरता आहे.

केस पातळ होणं

प्रोटीन आणि ओमेगा 3  कमतरता असल्यास केस तुटतात.

केस तुटणं

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या