मूगाच्या डाळीत भरपूर पोषण, प्रोटीन आणि व्हिटामिन्स आढळतात
Picture Credit: Pinterest
केसांची गळती कमी करून, मूळापासून केस मजबूत करण्यासाठी
हेअर मास्कसाठी मूगाची डाळ रात्रभर भिजवा आणि वाटून घ्या
वाटलेल्या डाळीत दही आणि खोबरेल तेला मिक्स करा
केसांच्या मूळापासून ते डोक्यापर्यंत हा मास्क लावावा, 20 मिनिटे ठेवा
मास्क हलक्या हाताने कोमट पाण्याने धुवा, केस स्वच्छ आणि मुलायम राहतात
नियमित वापरामुळे केस चांगले राहतात, स्टायलिंगमुळे होणारे नुकसान टळते