www.navarashtra.com

Published March 09,  2025

By  Shilpa Apte

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा हेअर मास्क

Pic Credit - iStock

केमिकल प्रोडक्ट्स वापरल्याने केसांचा रंग फिका होऊ शकतो, धूसरची समस्या वाढते

केमिकल प्रोडक्ट्स 

बीटरूट आणि मेहेंदीचा हेअर मास्क पांढरे केस काळे करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय

बीटरूट,मेहेदी

मेथी आणि कलौंजी केसांमधील ओलावा टिकून राहतो, केस शायनी दिसतात

मेथी, कलौंजी

बीटरूट, मेहेंदी, मेथी, कलौंजी पावडर, चहा पावडर वापरून हेअर मास्क करावा

साहित्य

हेअर मास्क बनवल्यानंतर 24 तास झाकून ठेवा, रंग डार्क होण्यासाठी उपयुक्त

कसे करावे?

पावडरमध्ये पाणी मिक्स करा, 2 तास केसांना ही पावडर लावा, साध्या पाण्याने धुवा

कसा लावावा?

नियमित वापर केल्यास केसांना चमक येते, केस काळे आणि सुंदर होतात

स्ट्राँग केस

एकदा वापरल्यानंतर तुमच्या डोक्यात खाज सुटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

एक्सपर्ट

वेट लॉससाठी काळं गाजर खरंच फायदेशीर आहे?