सध्याच्या धकाधकीच्या जीवनात केस गळतीच्या समस्या अनेकांना भेडसावते
Picture Credit: Pinterest
केस गळती, कोंडा, केस पांढरे होण्याची समस्या सतावते
त्यावर उपाय म्हणून अनेकजण महागडी प्रॉडक्ट्स वापरतात
केसांच्या या समस्यांवर जावेद हबीबचा सिक्रेट फॉर्म्युला जाणून घ्या
आधी केस पाण्याने धुवावे, धुळ-माती निघून जाते, केस कंडीशनिंगसाठी तयार होतात
हलक्या हाताने केसांना तेल लावावे, आणि मग हलक्या हाताने केस विंचरावे
5 मिनिटे तेल केसांवर राहू द्या, मात्र, स्काल्प चिकट करू नका
त्यानंतर केस माइल्ड शाम्पूने धुवावे, हर्बल किंवा शिकेकाईचा वापर करावा
नियमितपणे हे उपाय केल्यास केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते