Published August 29, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pinterest
लग्नाचा योग जुळण्यासाठी करा हळदीचा 1 उपाय
लग्नाचे योग जुळून येण्यासाठी Life Coach आणि Astrologer शीतल शपायरा यांनी हळदीचे काही उपाय सांगितलेत
ज्योतिषानुसार हळद खूपच महत्त्वपूर्ण असून आयुष्यातील अनेक त्रास दूर करण्यास उपयोगी ठरते
.
हळदकुंड, सुपारी, जानवं, लाल दोरा, गूळ आणि चणाडाळ, पिवळे फूल आणि पिवळा कपडे हे साहित्य लागते
पिवळ्या कपड्यात 7 हळकुंडं, 7 सुपारी, 7 जानवं ठेऊन 7 गाठी मारा. त्यानंतर लाल दोऱ्यात गूळ आणि चणाडाळ घेऊन कपड्यात ठेवा
हळकुंड बांधलेल्या गाठी पाहून त्यात पिवळे फूल ठेवा आणि त्याची पिशवी बनवून घ्या. ही पिशवी दुर्गा देवीच्या समोर ठेवा
ही पिशवी देवीसमोर ठेऊन मनात चांगला नवरा मिळण्याची प्रार्थना मनोभावे करा
कोणत्या कारणाने लग्न लांबत असेल वा अडथळा येत असेल तर हळदीचा हा उपाय योग्य ठरेल
याशिवाय लवकर लग्नासाठी हळदीचे दान करणेदेखील शुभ मानले जाते. गुरूवारी गरिबाला दान करावे
ही माहिती ज्योतिषांकडून देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही