www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  Pintrest/iStock

शनिदोषापासून मुक्तीसाठी शनिवारी करा दान!

शनि देवाची ज्याच्यावर कृपा होते, त्यांना सर्व कार्यात यशप्राप्ती होते असे ज्योतिषशास्त्रात म्हणतात

सर्व कार्यात यश

शनिवारी काही वस्तूंचे दान करणे हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. यामुळे शनिदोषातून सुटका होते

दान

.

पंचामृतामध्ये काळे तीळ मिक्स करून शनिवारी शनिदेवाला अर्पण करावे. काळ्या तिळाचे दान शुभ मानले जाते

काळे तीळ

शनिदेवाचा राग शांत करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल वाहणे शुभ ठरते

मोहरीचे तेल

शनिदोषाने त्रस्त असाल तर काळ्या वस्त्रांचे दान शुभ ठरते

काळा कपडा

गरीब व्यक्तींना शनिवारी अन्नाचे दान करून शनिदोष दूर करा आणि यश प्राप्त करा

अन्नदान

लोह भांडी शनिवारी दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसंच या दिवशी आयर्न भांडी खरेदी करू नका

लोहाचे भांडे

ज्योतिषशास्त्रानुसार ही माहिती देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

श्रीमंत लोक दक्षिण दिशेला ठेवतात 5 वस्तू