हाफ हेल्मेट घ्यावे की फुल हेल्मेट? जाणून घ्या फरक

Automobile

23 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

फुल हेल्मेट म्हणजे काय?

हे डोके, हनुवटी आणि चेहऱ्याचा मोठा भाग पूर्णपणे कव्हर करते.

Picture Credit: Pinterest

हाफ हेल्मेट म्हणजे काय?

हे फक्त डोक्याचा वरचा भाग झाकते, चेहरा आणि हनुवटी उघडी राहते.

Picture Credit: Pinterest

सुरक्षिततेत कोण पुढे?

अपघातात फुल हेल्मेट जास्त Protection देते. विशेषतः Jaw आणि Face सुरक्षित राहतात.

Picture Credit: Pinterest

Long Ride आणि Highway Riding साठी फुल हेल्मेट अधिक सुरक्षित मानले जाते.

हायवेवर कोणते बेस्ट?

Picture Credit: Pinterest

वजन कमी. हवा जास्त मिळते. शहरातील Short Ride साठी Comfortable

हाफ हेल्मेटचे फायदे

Picture Credit: Pinterest

Wind Noise कमी. Dust आणि Rain पासून संरक्षण. High Speed वर Stability चांगली.

फुल हेल्मेटचे फायदे

\Picture Credit: Pinterest

ISI Mark नसलेले किंवा Loose फिटिंग हेल्मेट वापरणे धोकादायक ठरू शकते.

कोणते हेल्मेट टाळावे?

Picture Credit: Pinterest

ISI Certification, योग्य Size, मजबूत Strap, Clear Visor.

खरेदी करताना लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

दररोजच्या सुरक्षित Riding साठी फुल हेल्मेट अधिक चांगला पर्याय मानला जातो.

Style पेक्षा Safety महत्त्वाची!

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?