प्रत्येक घरात हिरवी मिरची स्वयंपाकामध्ये वापरली जाते
Picture Credit: Pinterest
मात्र, ही हिरवी मिरची चिरणं एक टास्क मानला जातो
हातांच्या होणाऱ्या जळजळीमुळे अनेक जण हिरवी मिरची चिरत नाहीत
हातांना तूप लावावे, मग हिरवी मिरची चिरावी, जळजळ होत नाही
तूपामुळे थर तयार होतो, मिरचीमधील कॅप्सोसिन संपर्कात येत नाही
हिरवी मिरची चिरल्यानंतर हात मीठाच्या थंड पाण्यात बुडवावे
मिरची चिरण्यासाठी सुरीऐवजी कातरीचा वापर करू शकता