www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

हस्ताक्षर  सांगतं तुमचा स्वभाव, कसं ते जाणून घ्या

Pic Credit - Google

अक्षर हे मोत्यासारखं वळणदार असावं असं शाळेत सांगितलं जायचं.

अक्षर 

मात्र तुम्हाला माहितेय का तुमचं हस्ताक्षर तुमचा स्वभाव देखील सांगतो.

स्वभाव 

असं म्हटलं जातं की, जर अक्षर मोठं असेल तर  या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास असतो.

मोठं अक्षर 

लहान अक्षर असणाऱ्य़ा व्यक्ती या अंतर्मुख आणि भावनिक स्वभावाच्या असतात.

  लहान अक्षर

ज्यांच्या अक्षरामध्ये कोणतीही खाडाखोड नसते, अशांना टापटीप आणि नीटनेटकं राहायला आवडतं.

टापटीप आणि नीटनेटकं

उजव्या दिशेने  झुकलेलं हस्ताक्षर भावनिक व्यक्तिमत्व दर्शवते.

भावनिक व्यक्तिमत्व

 डावीकडून झुकलेलं हस्ताक्षर आत्मनियंत्रित व्यक्ती दर्शवते.

आत्मनियंत्रित 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी